राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...
राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान – अमित गोरखे
नोव्हेल शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा
पिंपरी : समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण देऊन सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न सदैव शिक्षक करीत असतात. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा
पुणे : पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे...
मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून बऱ्याच ठिकाणी शेतीचं...
राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन
कोल्हापूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे...
तिन्ही कृषी कायदे मागे घेणारं विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले तीन कृषी कायदे मागे घेणारं विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला. त्या गदारोळातच हे विधेयक...
येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....
राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद, विविध जिल्ह्यांमधल्या नगरपंचायती आणि पंचायत समिती आणि हजारो ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात तसंच ओबींसींचं आरक्षण हटवलेल्या ठिकाणी...
पीसीसीओईआर महाविद्यालयाला एन. बी. ए. मानांकन प्राप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडीटेशन (एनबीए) यांचे अतिशय प्रतिष्ठेचे मानांकन या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे...
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया - युक्रेन युद्ध तसंच युक्रेनचं बंद झालेले हवाई क्षेत्र यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा सरकार विचार करत आहे. हे पर्याय पडताळण्यासाठी...








