शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा...
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १ कोटी ६६ लाख १६ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ९ लाख ९४ हजार ४५२ मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...
स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषद “प्रारंभ” ही एक तरुणांसाठी संधी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या होत असलेल्या विविध आभासी कार्यक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
१५ आणि १६ जानेवारीला...
महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापन होईल : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम
मुंबई: आंतरराष्ट्रीय महिलादिनी ट्रेल ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम करीत आहे. समाजातील मातांकडे पाहिल्यास असे दिसून येते की त्या एकाचवेळी गृहिणी, नोकरदार आणि कित्येक अन्य भूमिका निभावत असतात. करुणा भावाने त्या सामाजिक...
संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन,...
‘फिनटेक’ या विचार मंचाचं येत्या ३ डिसेंबरला प्रधानमंत्री उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ डिसेंबरला फिनटेक अर्थात अर्थविषयक तंत्रज्ञानासंबंधीत ‘इन्फिनिटी फोरम’, या विचार मंचाचं दूरदृष्य प्रकल्पाचं आयोजन प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थ सेवा...
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर...
रुग्णालय आगींची गंभीर दखल, यापुढे जबाबदारी संचालकांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : कोणत्याही रुग्णालयांमध्ये आगीसारख्या घटना घडल्या तर त्यासाठी यापुढे रुग्णालयाच्या प्रशासनाला जबाबदार धरलं जाणार आहे. यासंदर्भातलं परिपत्रक जारी झालं. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभरात रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री : -
राजनाथ सिंह
अमित शहा
...








