ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही
बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) :ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून...
सनदी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्यांना केलं आहे.
प्रशासकीय...
महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक
नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील...
तळई दुर्घटनेत घर गमावलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या प्रवाहाचा जोर कमी झाला असून महाड शहरात घुसलेलं पाणी ओसरलं आहे. तळई इथं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत घर गमावलेल्यांचं पुनर्वसन करून प्रधानमंत्री आवास...
त्रिवेणीनगर चौक ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे
पिंपरी : स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक जंक्शन ठरू लागला आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित झालेल्या चाकण...
रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात...
चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं सुरु केली एकखिडकी पद्धत – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५० वा इफ्फी, अर्थात भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पणजी इथं सुरु झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली. माहिती...
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...
विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून...
पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प शेतक...









