कोरोना विषाणू : विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या १०५ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश...
मुंबई : राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या 105 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 4 जण दाखल असून मुंबईत 2 तर पुणे आणि नाशिक येथे प्रत्येकी 1 जण भरती...
मंदिर उघडण्यासाठीच्या धार्मिक संघटनांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिर उघडावी यासाठी विविध धार्मिक संघटनांनी येत्या १३ तारखेला पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला प्रदेश भाजपाने पाठिंबा जाहिर केली आहे.
राज्य सरकारनं दारुची दुकानं, तसंच...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये...
मुंबई :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द,...
कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणेच – आय.सी.एम.आर.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय.सी.एम.आर. नं कोरोनावरच्या लशीच्या चाचण्याची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे. त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते, असं स्पष्टीकरण आय.सी.एम.आर. अर्था...
भारताच्या जी सॅट-30 या उच्च क्षमतेच्या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे.
हा...
शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं उदघाटन केलं. जगातल्या ५९ देशांमधले विख्यात शास्त्रज्ञ, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ या परिषदेत...
वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वनहक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई : वन हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वन हक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. वनहक्क कायदा व सामूहिक वन संरक्षण तसेच वनाधारित उपयोगिता...
मिलाग्रोने ३ नवे फ्लोअर्स रोबोट्स लाँच केले
मुंबई : देशातील पहिल्या क्रमांकाचा सर्व्हिस रोबोट ब्रँड मिलाग्रोने, मिलाग्रो आयमॅप मॅक्स, मिलाग्रो आय मॅप १०.० आणि मिलाग्रो सीगल हे तीन नवे रोबोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. या सर्वांमध्ये...
बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण
नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल श्री फागू चौहान, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितिशकुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप सिंग पुरी ,श्री रविशंकर प्रसाद जी , केंद्र आणि राज्य मंत्री मंडळाचे इतर सदस्य , खासदार आमदार आणि माझ्या...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय महिलांनी प्रत्येक...











