उद्धवजींच्या वाढदिनी कामगारांना कोरोना सेफ्टी किटचे वाटप ; शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा उपक्रम ...
उद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं - इरफान सय्यद
पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस...
सातारा शहरात टाळेबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने माण तालुक्यातील दहिवडी इथं आजपासून पुढे तीन दिवस उस्फुर्त टाळेबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनानं घेतला आहे....
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त’ तंबाखूमुक्तीची शपथ
पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी घेतली.
जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर डॉ....
विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली,...
निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना उपमुख्यमंत्रीतथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारयांच्या हस्ते मदतीचा धनादेश
पुणे : निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मंजाबाई अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...
जम्मू आणि काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहिल आणि त्याबाबत भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे केंद्र सरकरने स्पष्ट केले आहे....
चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...
राज्यात यापुढे दररोज ७०० मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज लागली तर, पुन्हा टाळेबंदीचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यापुढे कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली ,तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल, असा ईशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्याची...
राज्यातल्या रुग्णांचे लक्षणांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करणार – मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं, आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक,...
होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन...











