केरळमध्ये आढळला तिसरा कोरोना बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये तिसऱा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून विषाणूची बाधा झालेल्या या तिघांनाही इतरांपासून  पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, यातला दुसरा रुग्णं हा...

नव्या कृषी कायद्यात कंत्राटी शेतीमधून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याची अनुमती – नरेंद्रसिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंत्राटी शेतीमध्ये , व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या करारातून शेतकऱ्याला कधीही बाहेर पडण्याची अनुमती नव्या कृषी कायद्यात असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र...

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):- येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निभ्रर राहण्याची शक्यता आहे.

मिफ्फ महोत्सवाचा आज दिवस तिसरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उत्तम उपक्रम आहे,असं अभिनेत्री अमृता सुभाष यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज...

हापूस आंब्याला ग्राहक नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असूनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय, असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. नवी मुंबईतली वाशी...

मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी  घेतला आढावा मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...

१०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या लसीकरणानंतरही कोविड १९ प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असले कोविड १९ विरोधातला लढा संपलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड १९...

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोविड -19 च्या स्क्रीनिंगसाठी रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी केल्याच्या 10 दिवसानंतर कोविड -19 वर चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जॉनसन यांचे वय 55...

देशातल्या शेअर बाजारात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आज नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज तब्बल १९४२ अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ५३८...

देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507...