आशियायी बाजारात तेजी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी भांडवली बाजारात आज तेजी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात जागतिक बाजारात मंदी होती त्या अनुषंगानं आज आशियायी बाजारात उत्साही वातावरण दिसलं. अमेरिकी डॉलरनं...
शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन
मुंबई : अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा...
अनाथांना मोठा आधार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नाने विभागाच्या कंत्राटी पदांकरिता प्राधान्य
मुंबई : महिला व बालविकास विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या कंत्राटी पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत...
व्हॉटस अॅपवर पाठवा तक्रारी
पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार...
शहर कॉंग्रेसच्या वतीने कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु : सचिन साठे
पिंपरी : ‘कोरोना कोविड -19’ च्या महामारीने राज्यापुढे फार मोठे संकट उभे केले आहे. राज्य स्तरावर प्रशासन, वैद्यकीय आणि आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ध्यैर्याने व नियोजनबध्द...
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी
कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार
कामगारांसह, आदिवासी, असंघटीत...
कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग
15 लाख 76 हजार दूरध्वनी
4 लाख 59 हजार संदेश
6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज
10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट वापरकर्ते
मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....
राष्ट्र हिताला सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र हिताचं सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भाजपाच्या ४२ व्या स्थापना दिवस समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत...
पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या ई-बस दाखल होणार
पुणे : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येत्या 20 तारखेपर्यंत 10 ई-बसचा समावेश होणार आहे. तसेच 20 तारखेपासून पुढील काळात आणखी काही नव्या सीएनजी आणि ई-बसदेखील रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती 'पीएमपीएमएल'...











