दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राज्यपाल
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'नॅब'च्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
मुंबई ; दिव्यांगाच्या अडचणी सोडवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू,...
राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली असून अनेक घरांवरील छपरं उडाली...
पश्चिम क्षेत्रीय परिषदेमुळे केंद्र व राज्यांतील संबंध दृढ होण्यास मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पणजी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 24 वी बैठक संपन्न
पणजी : पश्चिम क्षेत्रीय परिषद राज्यासाठी सार्थक असून राज्या-राज्यामध्ये आणि केंद्र व राज्यांमध्ये या परिषदेमुळे...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करण्याचं योगी अदित्यनाथ यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे.
समाजातल्या विचारवतांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांचे विचार...
प्रधानमंत्री मन की बात कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला देशविदेशातील भारतीयांशी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत.
मन की बातचा हा ७२ वा भाग सकाळी...
मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक
मुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू...
तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा
सोलापूर : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी...
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून जिल्ह्यांना...
चाचण्या, लसीकरण वाढवावे
घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका
मुंबई : दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या...
ई-गव्हर्नन्स व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-गव्हर्नन्सचा लाभ तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी या व्यवस्था भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात असे उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटले आहे.
नायडू यांनी काल...
एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील,...











