राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब...
कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
मुंबई : माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह...
देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ९२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली तर ५८ लाख लोकांनी दुसरी मात्रा...
सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तीन जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याच आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १०...
अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर इराणकडून रॉकेटचा मारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या फौजा तैनात असलेल्या बगदादमधल्या इराकी हवाई तळावर काल इराणकडून रॉकेटचा मारा करण्यात आला. अल बलाद हवाई तळावर काल डागण्यात आलेल्या आठ रॉकेटच्या मा-यानं दोन...
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याचा विचार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याच्या सरकारचा कोणताही विचार नाही.
तसंच कर्मचाऱ्यांनी वेतनाची १८ टक्के रक्कम सरकारला द्यावी असा कोणताही कायदा करण्याच्या विचारात सरकार...
राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी...
कोरोना विषाणूच्या संदर्भानं सात विमानतळांवर प्रवाशांची पूर्ण तपासणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूच्या संदर्भानं दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोची, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या सात विमानतळांवर, ४३ विमानांतून आलेल्या ९ हजार १५६ प्रवाशांची पूर्ण तपासणी...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने ओलांडला ८६ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ८६ कोटींचा टप्पा ओलांडला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की गेल्या २४ तासात लशीच्या ३८ लाख १८ हजार पेक्षा जास्त मात्रा...
पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब
मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...










