नागपूरमध्ये लेबर २० अंतर्गंत एकदिवसीय कामगार परिषदेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील सुमारे २८ कोटी...
बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन; महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते
पिंपरी : महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल ते खडकी या पुलाची लांबी...
८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
टपाली...
आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपये
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे धनादेश सुपुर्द
मुंबई : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष विनोद पाटील...
एक देश एक शिधापत्रिका तात्पुरती अमलात आणता येईल का हे तपासावे – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक देश एक शिधापत्रिका योजना तात्पुरती अमलात आणता येईल का हे पाहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. ही...
भारतीय नौदलाकडून 6500 हून अधिक सहभागींसह दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने रविवारी, 06 ऑगस्ट 2023 रोजी बहुप्रतीक्षित दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पश्चिम नौदल कमांड (एफओसी-इन-सी (पश्चिम) चे...
२१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @ विधान भवन II’ हा कार्यक्रम होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या बुधवारी, २१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात @ विधान भवन II' हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह...
न्यूझीलंड दौ-यासाठी भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...
उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं. कोरोना काळात अडचणीत...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव...