Home Blog Page 1452

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या...

बल्गेरिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्ठियुद्घ स्पर्धेत भारताच्या शिव थापा, सोनिया लाठेर आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिव थापा आणि सोनिया लाठेर यांनी भारताची पदकं निश्चित केली आहेत. सोफिया इथं...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ५ सामन्यांच्या पहिल्या टी-२० मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंडमधल्या पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड इथल्या ईडन पार्क स्टेडिअममधे खेळला जाणार आहे. भारतीय...

नाशिक महापालिकेने सखोल अभ्यासनंतर परिवहन सेवेचा निर्णय घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई : नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घ्यावा, असे निर्देश  अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले....

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा

मुंबई :  'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम...

जलसंपदा विभागांच्या प्रकल्प पूर्णतेसाठी निधी, वेळेचे सुयोग्य नियोजन करण्याचे मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात सुयोग्य नियोजन...

शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा कार्यक्रम ; सर्व प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे काम...

पुणे : किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोठया प्रमाणावर नागरिक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे...

प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ

मुंबई  : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी  होऊ न शकलेला महाराष्ट्राचा “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग-कान्होजी आंग्रे”  या विषयावरील  चित्ररथ आता प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2020 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क...

बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी

मुंबई : ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई...

‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी

नवी दिल्ली : 'दोन गडी कोल्हापुरी' हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे 2 हजार किलोमीटर प्रवास करून...