वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व...
आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वस्त करतानाच पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स...
फिनलँडच्या प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड केली आहे. फिनलँडच्या इतिहासात मारिन या सर्वात...
जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं या...
वाडा संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास घातली बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाडा अर्थात, जागतिक उत्तेजक चाचणी विरोधी संघटनेनं रशियावर जागतिक क्रीडास्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली. टोकियो इथं २०२० मध्ये होणारी ऑलिंपिक...
माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद
मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...
२०२२ ला होणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बंदमुळे आसाममध्ये जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात...









