Home Blog Page 1534

न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन...

देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं वैज्ञानिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे. पुण्याच्या भारतीय...

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्राप्तीकर सुधारणांसह इतर प्रयत्न सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं...

खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला दृढ करण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं,...

१३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षासाठी, १३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं उद्दिष्ट  ठेवलं आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...

संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार आहे. प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या...

आज सशस्त्र दल निशाण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्‍या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला...

झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय...

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण समाजानं यावर आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे....