मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त...
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे...
महापरिनिर्वाण दिन : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिवादनपर संदेश
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांचा अभिवादनपर संदेश असलेला विशेष कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात...
अहंकाराचा वारा न लागो..
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक...
अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हवाईमधल्या पर्ल-हार्बर या नाविक तळावर ज्या ठिकाणी काल गोळीबार झाला, त्या तळावर भारतीय एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग...
श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके...
सुदानमध्ये सिरॅमिक फॅक्टरीत एलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार त्यात किमान १९ भारतीयांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये एका सिरॅमिक फॅक्टरीत झालेल्या एलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार झाले असून त्यात किमान १९ भारतीयांचा समावेश आहे. खार्टूम...
पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरणामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळेल- जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरण करावं, असं आज राज्य सरकारनं सुचवलं. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल, असं मंत्री...
‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा,...
प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय तसंच प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा...









