Home Blog Page 1543

लंडन ब्रिज हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचे लक्ष आहे – बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस...

महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी...

कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून सेवा केंद्रांमधल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन अर्ज करून पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून, सरकारनं तिथं स्थापन केलेल्या सेवा केंद्रांमधल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी...

दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात दिल्ली सरकार, ‘दिल्ली कौशल्य आणि उद्यमशीलता विद्यापीठ  विधेयक’ तसंच...

स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्व्हिया सहा दिवसांच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कार्ल आणि राणी सिल्व्हिया आज सहा...

तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज...

आरे कॉलनीतली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना...

केंद्र सरकारच्या इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आजपासून इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो,...

जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक...

सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे...