Home Blog Page 1548

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्री ठरली 10 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

मुंबई (वृत्तसंस्था) : आय.सी.आय.सी आय. बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची तडाखे बंद खरेदी झाल्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आज 41 हजार 164...

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही...

राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी...

लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची केंद्र सरकारची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केंद्र सरकारनं राज्यसभेत शून्य प्रहरात केली. याबाबत पॉस्को कायद्यात विशेष बदल...

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्‍या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्‍या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी निषेध केला आहे. लोकसभेत काँग्रेसनं...

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत बीज भांडवल व कर्ज योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील जिल्हयाकरीता 20 % बीज भांडवल योजनेचे 50 व थेट...

‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन...

कृषी विज्ञान केंद्रामध्ये गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करणार – डॉ. वल्लभभाई कथिरिया

पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार असून गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत...

बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेचा संघ,भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केला.सलामीवीर शिखर धवनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून वगळलं आहे. धवन ऐवजी...

इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढलं.  सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी...