अफगाणीस्तानातल्या उत्तर कुंडूज प्रांतात तालीबान्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात ८ मुलांसह १५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानातल्या उत्तर कुंडूज प्रांतात काल तालीबान्यांनी पेरलेल्या भुसुरुंगावरुन वाहन गेल्यानं झालेल्या स्फोटात ८ मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६...
केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये...
एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९, लोकसभेत मंजूर झालं. प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकार निवासस्थानी राहणर्या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना...
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील. २१ तारखेला राष्ट्रपतीपदी आरुढ झाल्यानंतर त्यांचा हा...
मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून
मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्क येथे गुरुवार, दि. 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे थेट...
ई – सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं उपस्थित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीनं, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांना स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित रहायला सांगितलं आहे.
सभेच्या...
जिल्हा नियोजन विभागाची कामे लवकरच एका क्लीकवर – जिल्हा नियोजन अधिकारी केंभावी
पुणे : जिल्हा नियोज विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे....
आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली. मिश्र...
परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...









