महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच कायम
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच...
मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २२ तारखेला होणाऱ्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा भाजपानं केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट...
राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेना खासदारांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी संसद अधिवेशनाच्या...
संसदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विजेच्या मोटारीतून एंट्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज संसदेत येताना विजेवरील मोटार गाडीत बसून आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले की,...
मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी ; 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या...
पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि....
लोकशाही दिन बैठक संपन्न
बारामती : सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.
या बैठकीस निवासी नायब...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना बैठक संपन्न
बारामती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्वाभिमान योजनेबाबतची आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या...
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या...
देशाचे 47 वे सरन्यायाधिश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी पदभार स्वीकाराला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद...
हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेकनिक विद्यापीठात पुन्हा हिंसाचार उफाळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेकनिक विद्यापीठात नव्यानं हिंसाचार उफाळला. निदर्शनं करणा-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी...









