Home Blog Page 1574

भारत पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी...

गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमृतसर इथं...

नाशिक शहर काँग्रेसचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी, नाशिक शहर काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा गटाची संरक्षण सुविधा काढून...

मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं शिवसेना अध्यक्ष...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा, उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत...

मुंबई (वृत्तसंस्था) : घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असूनही सत्तास्थापनेच्या दिशेनं हालचाली न झाल्यानं राजकीय अस्थिरता दिवसभर कायम होती. संध्याकाळी मुख्यमंत्री...

क्रूझ पर्यटनामध्ये रोजगार विकास आणि निर्मितीची अपार क्षमता- मनसुख मांडवीय

मुंबई : देशात क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी अपार क्षमता असल्याचे नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मुंबई बंदरावर आगमन झालेल्या ‘कोस्टा व्हिक्टोरिया’...

एससीओ सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांच्या 10 व्या बैठकीत आपत्कालीन स्थिती रोखण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज...

नवी दिल्ली : आपत्कालीन स्थिती रोखण्यासंबंधी एससीओ सदस्य देशांच्या विभागप्रमुखांच्या 10 व्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. आपत्कालीन स्थितीत कमीत कमी...

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी सकाळी घातले. महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची...