Home Blog Page 1586

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानी रियाध इथं पोहोचले आहेत. रियाधचे गव्हर्नर फैसल बिन बांद्र अल् सौद...

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून, आमच्यात संवाद सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत...

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर,...

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या...

कॅलिफोर्नियाच्या जंगलांत लागलेला वणवा विझवण्यासाठी ३ हजारांहून अधिक अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं जंगलात लागलेल्या वणव्यानंतर राज्यात पसरलेल्या आगीमुळे इथले गव्हर्नर गॅवीन न्युसम यांनी राज्यात आणीबाणी घोषित केली आहे. या...

इराकमधल्या चार संसद सदस्यांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमध्ये सुरु असलेली निदर्शनं हातळण्यात सरकारला अपयश आल्याचं कारण देत, इराकमधल्या चार संसद सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे इराकचे प्रधानमंत्री...

अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज  यांनी विजय मिळवला आहे. यामुळे विद्यमान राष्ट्रपती मॉरिसियो मैक्री यांचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साजरी केली भारतीय सैन्यासोबत दिवाळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळी साजरी केली.  यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी...

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य...

बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं...