कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत
मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी
मुुंबई : कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत चौकशी केली. संचालनालयानं परवाच त्यांना...
केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नक्षलवादी विकास विरोधी आहेत. येत्या पाच वर्षात गडचिरोली...
फ्लिपकार्ट, अँँशमेझॉन कंपन्यांची सरकार चौकशी करणार : पियुष गोयल
नवी दिल्ली : बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट, आणि अँँमेझॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं...
शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन करावं – शरद पवार
नाशिक : शेतकऱ्यांना सुवर्णकाळ आणण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि पिंपळगाव...
महाराष्ट्राला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार – माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे....
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त...
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय निवडणुकांमध्ये...
जम्मू काश्मीर विभाजनाच्या प्रक्रीयेअंतर्गत राज्य विधानपरिषद विसर्जित
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर राज्याचं या महिना अखेरीला दोन केंद्रशासित प्रदेशांमधे होणा-या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरची 62 वर्षांपासून कार्यरत असलेल्या विधान परिषदेचं अस्तित्व संपुष्टात येणार...
विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध...
‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी
नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र...








