निवडणूक आयोगाने ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या दरम्यान कोविड महामारी संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आयोगानं राजकीय पक्षांच्या किंवा...
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल आज आणि उद्या दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. याकाळात देशभर राष्ट्र ध्वज अर्ध्यावर उतरवलेला असेल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...
नीट परीक्षेसंदर्भात राज्यसभेतल्या विरोधी पक्ष सदस्यांचा सभा त्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीट परीक्षेसंदर्भात तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्याच्या मुद्द्यावरुन आज राज्यसभेतल्या विरोधी पक्ष सदस्यांनी सभा त्याग केला. तामिळनाडूतल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट देणारं...
पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल यांला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल यांना काल बिहारमधील रक्सौल इथं भारत-नेपाळ सीमेजवळ...
देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले....
राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतला पुरस्कार प्राप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकाच्या चित्ररथाला दुसरा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय...
ऑलंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज पहिला भारतीय आहे. गेल्यावर्षी टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत...
गेट परीक्षा पुढं ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकीसाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गेट अर्थात ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीयरींग २०२२ परीक्षा पुढं ढकलण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. गेट परीक्षा...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज ओलांडला १६८ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६८ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून १८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याची आज अंतिम मुदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात भाग घेण्याकरता नोंदणी करण्यासाठीची आज शेवटची तारीख आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा कार्यक्रमही ऑनलाईन...











