विमान तिकीट आरक्षण बंद करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विमान कंपन्यांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा कुठल्याही प्रवासाचं तिकीट आरक्षण अजून सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग...

दिलासा: कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या रुग्णांची संख्या दुप्पट व्हायला आता अधिक वेळ लागतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही दिलासादायक बाब समोर आणली आहे. संचारबंदीपूर्वी सुमारे...

रमजानच्या काळात घरीच राहून प्रार्थना करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना उपवास करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्या व्यक्तींनी रमजानच्या काळात उपवास करू नये. इतर व्यक्ती...

हायड्रोक्सि क्लोरोक्विनचं सेवन केल्याने पोटदुखी आणि अस्वस्थता होते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रोक्सि क्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटदुखी, अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या...

माणसांवर जंतूनाशक फवारणी नको

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या...

कर परताव्याचे नवे अर्ज येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वित्तीय वर्ष २०१९-२०२० च्या कर परतावा अर्जात सुधारणा केली असून या महिन्याच्या अखेरीस हा अर्ज उपलब्ध होईल. कोविड -१९ या साथीच्या...

ई- कॉमर्स कंपन्यांमार्फत जीवनावश्यक वस्तूंचीच ऑनलाइन विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात ई- कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करण्याची मुभा असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वर्गात न मोडणाऱ्या वस्तूंचा व्यापार करता येणार नाही असं केंद्रीय...

केंद्र सरकारनं घेतला थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्या एफ डी आय अर्थात थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतला आहे. भारतीय कंपन्यांचं विलीनीकरण तसच संपादन रोखण्यासाठी या...

रमजानच्या काळात घराजवळ फळे मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कोरोनाचा...

दीपांकार दत्ता नवे मुख्य न्यायाधीश?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या...