संचारबंदीच्या काळात सिलेंडरची मागणी वाढली तर पेट्रोल-डिझेलच्या मागणीमध्ये घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात राज्यात गॅस सिलेंडरच्या मागणीतून सुमारे २३ टक्के वाढ झाली आहे. सध्या दिवसाला ६ लाखाहून अधिक सिलिंडरची मागणी होते आहे. पूर्वी हा आकडा पावणे पाच...

राज्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ८१ नं वाढली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९६५ वर पोचली आहे. गेल्या २४ तासात ३२८ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाला...

एकदम संचारबंदी न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातल्या नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज प्रधानमंत्री नरेंद्र...

केवळ फळे खाऊन कोरोना रोखता येईल हा दावा चुकीचा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही समाज माध्यमांमध्ये काही खाद्य पदार्थांचा आणि फळांचे पीएच मूल्य दाखवून अल्कली गुणधर्म असलेले हे पदार्थ खाण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे कोरोना विषाणूचा धोका...

सिलेंडरच्या किंमतीत कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत ६१ रुपये आणि ५० पैशांची कमी केली आहे. त्यामुळे मुंबई हे सिलिंडर आता ७१४ रुपयांना मिळेल. मार्चपासूनची...

आयसीसीआरतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं कोरोना विषाणूविरोधात एकत्रितरित्या देत असलेला लढा याविषयावर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व नवीन आणि व्यावसायिक चित्रकारांसाठी ही स्पर्धा...

ज्येष्ठ नागरिकांना टपाल बँकिंग सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोला टपाल विभाग ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्या कुटुंबात तरूण नाहीत अशा कुटुंबांना टपाल कार्यालयांमार्फत बँकांची सेवा प्रदान करणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्यांची...

मनरेगा कामगारांना आगाऊ मजुरी देण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनरेगा कामगारांना २१ दिवसांची मजुरी आगाऊ देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या...

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुद्ध, केंद्र...

औषधांचा तुटवडा भासणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात झालेल्या कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी औषधांचा तुटवडा अजिबात भासणार नाही असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं आज स्पष्टं केलं. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक...