राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांमधे राज्यातल्या सातही जागा बिनविरोध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी राज्यातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. सातपैकी तीन जागांवर भाजप, दोन जागा राष्ट्रवादी...
कोविड-१९ संदर्भात राज्य सरकाराच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची केली नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि राज्य सरकारांच्या मदतीसाठी तीस अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. ते विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक...
भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही देशातले जटील प्रश्न सौहार्दानं सुटले आहेत,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगला देशानं एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही देशातल्या मैत्रीनं एक वेगळी उंची आणि दिशा गाठली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर...
जम्मू आणि काश्मीर संदर्भात चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल संयुक्त निवेदन भारतानं फेटाळलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या अलिकडेच्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीर संबंधात केलेला उल्लेख भारतानं फेटाळला आहे.
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा...
येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे. या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं...
नौसेनेत देखील महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महत्तवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला. महिलांना कायमस्वरूपी कमिशन...
मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागितलं कमलनाथ सरकारकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला ताबडतोब बहुमत सिद्ध करायला सांगावं या माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारककडून उद्या उत्तर मागितलं आहे.
चौहान आणि...
नागपूर एम्स मध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात
नवी दिल्ली : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स) मध्ये बाह्य रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी...
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयाचं समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरोधात मनी लॉड्रिंग चौकशी प्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयानं समंस बजावल आहे.
या आर्थिक संकटग्रस्त...
येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून होणार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असून गुरुवारपासून येस बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधून कामकाज सुरु होईल, असं येस बँकेनं म्हटलं आहे....











