हिमाचल प्रदेशात कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढत असून किलाँग इथं आज ७ पूर्णांक २ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. कुलु जिल्ह्यात मनाली इथं, पारा १ पूर्णांक...

भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकास क्रिशन, पूजा राणी आणि सतिष कुमार यांच्यासह भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत. जॉर्डन मध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया-ओशिनीया ऑलिम्पिक पात्रता...

देशात कोरोनाचे आढळले ३ नवे रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणुची बाधा झालेले आणखी तीन नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली आहे. ते...

अखिल भारतीय कृषी विद्यापीठ क्रीडास्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाची उल्लेखनीय कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरूपती इथल्या श्री वेंकटेश्वरा पशुवैद्यकीय विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय कृषी विद्यापीठ क्रीडास्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या संघानं टेबल टेनिस...

यस बँक घोटाळाप्रकरणी राणा कपूरच्या घरावर सी.बी.आयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डी.एच.एफ.एल.लनं, येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, याच्या कुटुंबियांना ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याच्या, प्रकरणात केंद्रीय अण्वेषण संस्था अर्थात सी.बी.आय.नं आज सात ठिकाणी छापे टाकले. राणा याचं...

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पेट्रोलच्या किंमती सहा महिन्यांच्या तर डिझेलच्या किंमती आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मुंबईत आज पेट्रोल ७६ रुपये २७ पैसे प्रति लिटर दराने मिळत होते....

धुळवड साजरी करण्याना लोकांनी खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा. देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं. राज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात होळीचा सण मोठ्या...

अल्पसंख्यांक मंत्रालय महिला सबलीकरणात अग्रेसर

गेल्या पाच वर्षांत दोन कोटींपेक्षाही अधिक अल्पसंख्यांक महिलांना विविध योजनांचा लाभ नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय अल्पसंख्यांक समुदायातील महिलांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सबलीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. मंत्रालयाकडून प्रधानमंत्री जन...

जनऔषधी प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय गटात एक केंद्र सुरु करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्पाअंतर्गत देशातल्या प्रत्येक प्रशासकीय गटात या वर्षअखेरीपर्यंत एक केंद्र सुरु करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. ते...

उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी...