२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पूजा गेहलोत अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या...

संरक्षण, सुरक्षा, संपर्क आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याचा भारत आणि इंडोनेशियाचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं  परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रत्नो मरसुदी यांच्यात...

आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची...

नवी दिल्ली : आर्थिक प्रगती आणि विकासाची हमी देणारं वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि...

राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ (‘Harit Path’) मोबाइल ॲप सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), 'हरित पथ' हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय...

सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही : मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्यांक...

जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्यापही संपुष्टात नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे. ते गंदरबाल आणि हंदवाडा इथं पोलिस दरबार कार्यक्रमात...

देशाच्या जहाज बांधणी उद्योगाला गती देणाऱ्या नौवहन महासंचालनालयाचा उद्या 70 वा वर्धापन दिन

मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर,...

देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. देशात काल 63 हजार...