राजकोट इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात भारताला मोठा पराभव...
‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची केंद्र सरकारची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा...
कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला...
सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल
नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे 10 स्टॉल सहभागी झाले आहेत.
केंद्रीय...
संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पुर्ण झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. २००१ ला आजच्याच...
आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. “माहिती: एक सार्वजनिक हिताची गोष्ट” अशी यंदाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि...
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणार्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण समाजानं यावर आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या पुरातन संस्कृतीमधे महिला, ज्येष्ठ...
भारतीय चित्रपटांविषयी उत्तर सुदानमध्ये मोठा आदर-ॲन्ड्रयू लुरी
गोवा : इफ्फीमध्ये ‘हार्टस ॲण्ड बोन्स’ हा ऑर्स्टेलियाचा चित्रपट प्रदर्शित झाला. युद्धाचे छायाचित्र करणारा छायाचित्रकार आणि दक्षिण सुदानी शरणार्थी यांच्यात फुलणारी मैत्रीची कथा बेन लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात साकारली आहे....
जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, मुख्तार अब्बास नक्वी यांनी सत्राचं उद्धाटन केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी तिस-यांदा सत्तारुढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं तिस-यांदा सत्ता संपादन केली आहे. भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि...









