प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...

न्याय वेळेत मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेनं काम करणं गरजेचं आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. जोधपूर इथं राजस्थान उच्च न्यायालयाच्या नविन इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते म्हणाले की, न्याय...

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांमधे राज्यातल्या सातही जागा बिनविरोध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी राज्यातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. सातपैकी तीन जागांवर भाजप, दोन जागा राष्ट्रवादी...

पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अम्फान या चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी शोकभावना व्यक्त केली. कोविड-19...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या ९१ हजारांच्या जवळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक भर पडली. 4 हजार 987 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 90 हजार 927 झाली आहे. गेल्या...

जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नविन नागरिकत्व कायद्याबाबत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,...

कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल सर्व...

सरकारी, खासगी विमा कंपन्यांकडून कोरोनासाठी विशेष वीमा योजना सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन...

भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील, असं जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राजधानी...