भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील, असं जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राजधानी...
जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘शिखर से पुकार’ या लघुपटाचं गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं.
जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून...
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि...
पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत प्रधामंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ...
भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे...
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला.
हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथल्या मैदानात दुपारी दीड वाजता सामना सुरु...
आदिवासी भागातल्या युवतींना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण मिळणार
नवी दिल्ली : ग्राम स्तरावर आदिवासी समुदायांसाठी डिजिटल युवा नेतृत्व करण्यासाठी युवतींना प्रोत्साहन मिळावे. त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या GOAL अर्थात गोल (गोईंग ऑनलाईन ॲज लीडर्स)...
कैलास-मानसरोवर यात्रामार्ग- धार्चुला ते लीपुलेख(चीन सीमा)-चे काम पूर्ण झाल्याबाब्द्द्ल गडकरी यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली : कैलास-मानसरोवर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या धार्चुला ते लीपुलेख(चीन सीमा) या मार्गाचे काम पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी BRO म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेचे कौतुक केले...
येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत सात ठिकाणी छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळाप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले, तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी,...
अत्यावश्यक व इतर वस्तू घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखू नयेत : केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान सुट सवलत मार्गदर्शक तत्त्वांचे देशातील काही भागात पालन होत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अत्यावश्यक व इतर सामान वाहून नेणारी वाहने पोलिसांनी...









