कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींची लष्करी रुग्णालयाला (आर्थिक) मदत
कोरोना योद्ध्यासाठी एअर फिल्टरिंग उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार निधी
नवी दिल्ली : कारगिल युद्धामध्ये शौर्याने लढलेल्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून, भारताचे राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी आज (26...
अरुणाचल प्रदेशाची 2023 सालापर्यत सर्व ग्रामीण घरांना नळजोडणी करून देण्याची योजना
नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत अरुणाचल प्रदेश वार्षिक कृती आराखडा योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील 100 टक्के घरांना नळजोडणी करून द्यायला जलमंत्रालयाने मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यत या राज्यातील 100 टक्के घरांना...
अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढ्याकरता देशाला समतोल धोरण तयार करावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या गावखेड्यांमधे कोरोनाचा शिरकाव होऊ न देणं...
उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात तीन महिन्याच्या घसरणीनंतर वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी...
जून ते ऑक्टोबर 2020 कालावधीत 15 राज्यांमध्ये 27 ई-लोक अदालतांचे आयोजन; 2.51 लाख प्रकरणांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला असला तरीही कायदेशीर सेवा प्राधिकरणाने सर्जनशीलता दाखवून काळाशी सुसंगत प्रक्रियेचा स्वीकार करून न्यायदानाचे कार्य सुरळीत पार पाडले आहे. यासाठी...
भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर इतकी करण्यासाठी भागधारकांनां विशेष प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. पाच लाख कोटी अमेरिकी...
कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते काल सर्व...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री यांची घोषणा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं, की आणखी पाच...
गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...









