देशात एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 10 लाख 26 हजारपेक्षा अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 14 कोटी 88 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं...

प्रधानमंत्री येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाला देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाला देशाला संबोधित करणार आहेत. याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन तसंच इतर डिजिटल व्यासपीठांवर सकाळी साडेसहाला केलं जाईल. प्रधानमंत्र्यांच्या...

केंद्र सरकार येत्या ३ दिवसात ९ लाखापेक्षा जास्त लसींचा पुरवठा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार येत्या तीन दिवसांमधे देशभरातली राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या ९ लाखपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले आहे. आत्तापर्यंत...

बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यात पेण इथे एका बालिकेवर बलात्कार...

राज्यातल्या २१ रेल्वे स्थानकांवर विलगीकरणांची सुविधा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं देशभरात २३ राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशातल्या २१५ रेल्वेस्थानकांवर विलगीकरण कक्षात रुपांतरीत केलेल्या रेल्वेगाड्या तयार ठेवायचा निर्णय घेतला आहे. कोविड- १९ च्या...

बिमस्टेकच्या अंमली पदार्थ तस्करीविरोधी परिषदेचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात  दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली इथं करणार आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन...

कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी मतिमंद अपत्य पात्र : जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवंगत केंद्र सरकारी कर्मचारी वा निवृत्तीवेतनधारकांची मतिमंद मुले कौटुंबिक निवृतीवेतनास पात्र आहेत आणि या तरतुदीमागील हेतू लक्षात घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे केंद्रीय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापुरचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 एप्रिलला सिंगापुरचे पंतप्रधान ली हसेन  लुंग यांच्याशी  दूरध्वनीद्वारे चर्चा केली. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानाबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली....

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कुठलेही बदल केले नाहीत. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, मार्जिनल स्टॅंडिग फॅसिलिटी हे सर्व दर जैसे-थे...

व्यापार सुलभतेबरोबरच जीवन सुकर करण्यावरही लक्ष केंद्रीत करायला हवं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक मानवकेंद्रीत हवा, तसंच गरिब आणि दुर्बलांचा विकास हाच कार्यक्रम असायला हवा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल रात्री भारत-...