अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली.
यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग...
आदिवासींकडून किमान आधारभूत किंमतीमध्ये किरकोळ वन उत्पादनांची खरेदी करा: अर्जुन मुंडा यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे...
नवी दिल्ली : सध्या देशात कोविड – 19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य योग्य प्रकारे समजून घेऊन आदिवासींकडून किमान आधारभूत किंमतीमध्ये किरकोळ वन उत्पादनांची खरेदी करण्याचे निर्देश राज्यांतील नोडल संस्थांना द्यावेत, अशी सूचना केंद्रीय...
रालोआ सरकारनं घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत...
कृषी क्षेत्रासंबंधीच्या २ अध्यादेशांवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केल्या स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि ...
राजभवनातल्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजभवनातल्या अठरा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...
लखनऊ इथे संरक्षण विषयक प्रदर्शन संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथे आयोजित केलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचा आज समारोप झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. मात्र जनतेसाठी हे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहणार...
दिल्लीतल्या हिंसाचारग्रस्त भागातली परिस्थिती नियंत्रणात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या भागात झालेल्या हिंसाचारातल्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. याप्रकरणी १०० हून अधिक जणांना अटक...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकशाही प्रकीयेद्वारे निवडून आलेले शासन प्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज त्यांचं अभिनंदन केलं. माहिती आणि प्रसारण...
कोरोना विषाणुच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठीच्या तयारीचा मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना वायरसच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी केलेल्या विविध उपाययोजनांच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या...









