कोविड १९ वर उपचारांसाठी विकसित केलेल्या औषधाची चाचणी घेण्यासाठी CSIR ची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ वर उपचारांसाठी CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या औषधाची चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध महानियंत्रक कार्यालयानं परवानगी दिली आहे. CSIRचे महासंचालक...

विमान वाहतूक कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानतळांवर आणि उड्डाणांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची श्वसनाची तपासणी करण्याआधी सर्दी, खोकला आणि तापाची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत. अशी लक्षण...

जम्मू आणि काश्मिरचे सर्व रहिवासी नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशातल्या शासकीय पदांसाठी पात्र ठरवण्याचे केंद्रीय गृह...

नवी दिल्ली : नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाचे कामकाज सुरळीतपणे चालवता यावे आणि तिथे केंद्रीय कायदे लागू करता यावेत, यासाठी पूर्वीच्या जम्मू आणि काश्मिर...

पालघर जिल्ह्याला भुकंपाचे धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३ पूर्णांक १ दशांश...

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी...

राज्यासह देशभरात नाताळ उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देखील नाताळनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण...

N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य...

जम्मू काश्मीरमधील सुमारे अडीच हजार कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा-जम्मू आणि अखनूर-पूंछ या २ हजार ५५६ कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. जख कुंजवानी प्रभागातील...

राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, देशभरात सुरु असलेल्या संचारबंदीला, १४ एप्रिलनंतरही मुदतवाढ द्यावी, असं मत देशातल्या बहुतांश राज्यांनी व्यक्त केलं आहे. तशी विनंतीही या राज्यांच्या...