अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे नंतर रद्द

मुंबई : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे नंतर ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आप आणि केजरीवाल यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :‌ जनतेनं विकासाला मत दिलं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद...

जम्मू कश्मीर प्रशासनाने 2 जी मोबाईल सेवांवरच्या सर्व वेबसाईट्सवर ‍अँक्सेस केला खुला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीर प्रशासनाने आज 2जी मोबाईल सेवांवरच्या सर्व वेबसाईट्सवर ‍अँक्सेस खुला केला आहे. त्याचबरोबर १७ मार्चपर्यंत लॅण्ड लाईन इंटरनेट सेवाही बहाल केल्या असून समाज माध्यमाच्या...

देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड लस उपलब्ध होणार- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सर्वपक्षीय...

नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण  होत  आहे.  मुलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेली ‘शक्तिमान’ मालिका  डीडी नॅशनल या वाहिनीवर एप्रिलपासून रोज दुपारी 1.00...

१२३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रेल्वेस्थानाकांचा पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. सार्वजनिक – खाजगी सहकार्य प्रकाल्पांअंतर्गत केंद्र सरकार...

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार नक्षलवादी दिनकर गोटा यास अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्याच्यासोबत कोरची दलमची महिला...

पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री मायदेशी दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच दिवसाच्या यशस्वी इटली आणि इंगलंडच्या दौऱ्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. त्यांच्या दौऱ्यादरम्यान मोदींनी रोम येथे १६व्या जी-२० परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेद्वारे...

दूरसंचार कंपन्यांना महसुलाची रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी १० वर्षांची मुदत – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेलिकॉम कंपन्यांकडून केंद्र सरकारला देय असलेली सुमारे १ लाख ४३ हजार कोटी रुपयांच्या समयोजित सकल महसुलाची थकबाकी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या कंपन्यांना १० वर्षांची मुदत...

येस बँकेच्या संस्थापकांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं कपूर यांना ११...