भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२...

देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण २२ पूर्णांक १७ दशांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात covid-19 मधून बऱ्या होणाऱ्या  रूग्णांचं  प्रमाण 22 पूर्णांक 17 दशांश टक्के झालंअसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. जिथे पूर्वी कोरोना रुग्णांची नोंद...

देशातल्या १६२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आजपर्यंत १६२ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा,...

हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...

डिजिटल इंडिया हा भारताचा संकल्प आणि आत्मनिर्भर भारताची साधना आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात भारतानं तंत्रज्ञानाचा अंगीकार करत मोठी मजल मारली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या काळात लोकांच्या...

केंद्र सरकारकडून देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न सुरू -अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार व्यापक प्रमाणावर आर्थिक उन्नतीचा विचार करत असून देश विकासाच्या आणि उन्नतीच्या दिशेनं पावलं टाकत असून भारतात गुंतवणूक करण्याची हीच चांगली वेळ आहे असं...

जम्मू आणि काश्मीर चकमकीत दोन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील शौपिया जिल्ह्यातील सादिक खान भागात काल संध्याकाळी सुरक्षा बलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबा...

देशभर संविधान दिन विविध कार्यक्रमांनी होतोय साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ नोव्हेंबर. म्हणजेच संविधान दिन. देशभर हा दिवस आज विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. आज सकाळी देशभर राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. संविधान...

जुलैपर्यंत २५ कोटी जणांना लस

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती आज जगभर साजरी होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता...