७३ वर्षांनंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं पटकावला थॉमस चषक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने अंतिम सामन्यात 14 वेळा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात देत चषकावर...
कोविड लसीकरण मोहिमेत देशानं ओलांडला ११८ कोटी लस मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेत देशानं ११८ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची संख्या ११८ कोटी ४८ लाखाच्या वर गेली. आज सकाळपासून...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या...
सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन...
‘हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा
नवी दिल्ली : ‘हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सूपूर्द करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका’ यावर नवी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो आणि भारतीय पोलीस...
15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबंधी केंद्राची नियमावली जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली...
डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या डिजिटल युगात स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी सक्षम आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे....
एप्रिल 2020 मध्ये अंमलात येणाऱ्या बीएस-6 उत्सर्जन निकषातून लष्कर/निमलष्करी दलाच्या विशेष वाहनांना वगळले
नवी दिल्ली : 1 एप्रिल 2020 पासून अंमलात येणाऱ्या नव्या वाहन उत्सर्जन निकष बीएस-6 मधून भारतीय लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या विशेष गाड्यांना वगळ्यात आल्याची अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
देशभरात आतापर्यंत १९२ लाख ९३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा...
सर्व आतंरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांना येत्या रविवारपासून भारतात बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं या महिन्याच्या २२ तारखेपासून सर्व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांना देशात प्रवेश करायला एका आठवड्यासाठी बंदी केली आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे.
६५...









