जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या धाडसी आणि प्रयत्नशील बंधूभगिनींना पंतप्रधानांचा सलाम
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक संमत होणे म्हणजे संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक संमत होण्याचे स्वागत केले आहे.
आपण...
राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमदार आणि खासदारांसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी- उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. सदस्यांनी हौदयात...
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत असा केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, मुस्तफाबाद इथं झालेल्या...
देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत.
व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे...
ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...
राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल प्लाझाच्या सर्व मार्गिकांवर फास्टॅग
नवी दिल्ली : देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका यावर्षी 1 डिसेंबरपासून फास्टॅग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कायद्यानुसार फास्टॅग मार्गिका...
डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.
दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार...
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १६ आणि १७ जूनला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
दुपारी ३ वाजता ही बैठक होईल. १६ जूनला २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर...
१६ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फची रंगतदार सोहळ्यानं सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२०...








