‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षण मंत्री
नवी दिल्ली : ‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेत राजनाथ सिंह यांनी आज इतिहास रचला. तेजसमधून भरारी घेणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. स्वदेशी बनावटीच्या, हलक्या वजनाच्या आणि बहुविध कामगिरी...
‘ईज ऑफ डुईंग’दायित्व निभावून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यावर आमचा भर – केंद्रीय पर्यावरण मंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सर्वांसाठी 2022 पर्यंत घरकूल’ योजना याविषयावर आयोजित करण्यात आलेल्या 15...
भारतीय सैन्य दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांसह मान्यवरांच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्य दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर तसंच इतर मान्यवरांनी भारतीय सेना आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या...
देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी आढावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही प्रधानमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन...
ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात...
देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे...
राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...
देशभरात जलशक्ती अभियान अंतर्गत एकाच महिन्यात साडेतीन लाखांहून अधिक जलसंधारण उपाययोजना
नवी दिल्ली : जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये, केंद्र शासनातर्फे जलशक्ती अभियानची (जेएसए) सुरूवात झाली असून या अंतर्गत 256 जिल्ह्यात 3.5 लाखांहून अधिक जलसंधारणाच्या उपाययोजना केल्या...
जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या धाडसी आणि प्रयत्नशील बंधूभगिनींना पंतप्रधानांचा सलाम
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक संमत होणे म्हणजे संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक संमत होण्याचे स्वागत केले आहे.
आपण...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील...








