प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

कोरोना विषाणूबरोबर कसे जगायचे याबाबत पाच सूचना

नवी दिल्ली : सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत...

फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१...

लसीकरणामुळे मृत्युं आणि रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी – मनसुख मांडवीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे मृत्युंचं आणि रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत...

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात दक्षिण आणि उत्तर कन्नडात तसंच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे. कोडगु इथं जिल्हा प्रशासनानं आज...

मुंबईत सुरु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इथं चालु असलेल्या G20 परिषदेच्या विशेष सभेत प्रस्तावित उच्च-स्तरीय तत्त्वांवर चर्चा होईल. शाश्वत विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन शाश्वत उद्दिष्टांसाठी अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील...

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विविध पैलू मांडणारी ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका येत्या रविवारपासून DD National या वाहिनीवर सुरू होणार आहे....

एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समुहाकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्वात जुनी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाची मालकी आजपासून पुन्हा एकदा टाटा समुहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या १०० टक्के मालकीच्या हस्तांतरणाची प्रक्रीया आज पूर्ण...

लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन...

जे पी नड्डा यांनी मानले कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान...