इन्वेस्ट इंडिया कंपनीला जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सीचा मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्व्हेस्ट इंडिया ही भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितली ना नफा ना तोटा तत्वावर काम करणारी कंपनी जगातली सर्वात कल्पक गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी ठरली...
देशाचे 47 वे सरन्यायाधिश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी पदभार स्वीकाराला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती...
केंद्राने दिल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ३७ कोटी मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आतापर्यंत लसीच्या ३७ कोटी मात्रा राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. लवकरच आणखी २३ लाख ८० हजार मात्रांचा पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात...
महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर
नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद...
सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...
शेतकऱ्यांना पीक कर्जावरच्या व्याजदरात सवलत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज सवलत, आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेला, येत्या३१ मे पर्यंत मुदतवाढ...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हवाई दल अकादमीत २१२ व्या अधिकारी अभ्यासक्रमाच्या संयुक्त पदवी संचालनाचं निरीक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या महिन्याच्या १७ तारखेला दुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत २१२ व्या अधिकारी अभ्यासक्रमाच्या संयुक्त पदवी संचालनाचं निरीक्षण करतील. तसंच पदवीधर प्रशिक्षणार्थींना ‘प्रेसिडेंट कमिशन’...
पंतप्रधान -स्वनिधी योजनेअंतर्गत 25 लाखांहून अधिक अर्ज झाले प्राप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान फेरीवाले विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेअंतर्गत आतापर्यंत 25 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष सूक्ष्म ऋण सुविधा योजनेअंतर्गत 12 लाखांपेक्षा जास्त...
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिहं याची दया याचिका फेटाळल्या विरोधात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या...
न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...











