पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद होणारे वृत्त अफवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक येत्या मार्चपासून पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे वृत्त निराधार असून, ही अफवा असल्याचे पीआयबी प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...
देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारताच्या जीडीपीच्या प्रस्तावित पद्धतीच्या विश्लेषणावर जारी केले प्रसिद्धीपत्रक
नवी दिल्ली : पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील जीडीपीचा प्रस्तावित अंदाज-दृष्टीकोन आणि कामगिरी या विषयावर एक विस्तृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून हे पत्रक http://eacpm.gov.in/reports-papers/eac-reports-papers/वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जानेवारी 2015 मध्ये भारताने...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 57 धावांनी पराभव करत...
चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या सर्व दोषींना दिली फाशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या सर्व चार दोषींना आज पहाटे दिल्लीतल्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि मुकेश...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील...
देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट...
देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे.
देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...











