शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी,...

प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती...

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड विधानसभा निवडणूकांच्या मतमोजणीला उद्या पासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.  या बरोबरच काही पोटनिवडणूकांचीही मतमोजणी...

भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांकडून एका इसमाची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नवेझरी इथं एका इसमाची हत्या केली. हिरालाल कल्लो असं मृत इसमाचं नाव असून, ते...

केंद्र सरकारची पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. यामुळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. पब-जीसह...

प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं...

विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या (SEED) योजनेचा केंद्रीय सामाजिक न्याय...

नवी दिल्‍ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील  डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी...

लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या...

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या वितरणाचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या मात्रा नागरिकांना दिल्या आहेत. काल दिवसभरात ७१ लाख ६१ हजार नागरिकांनी लस घेतली. काल ४२...