देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० पूर्णांक ८१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1 लाख 59 हजारने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचं  प्रमाण आता...

आज जागतिक मधुमेह दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...

तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. देशातील तरूण मोठ्या प्रमाणात...

देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत नीती आयोग शिफारशी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्वरित मात करून उत्तम फलनिष्पत्ती देणारे अल्प मुदतीचे प्रकल्प आखण्याच्या दृष्टीनं, देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत, नीती आयोग शिफारशी करणार आहे. आयोगाचे...

बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध...

सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच...

उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधल्या ९ जिल्ह्यांमधल्या एकूण  ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात असून  १ कोटी ८ लाख पुरुष, ९४ लाख महिला तर  १ हजार २६९ तृतीयपंथी मतदार...

लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र...

आज जागतिक हिंदी दिवस सर्वत्र साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे. हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर...

गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार – सुंदर पिचाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ५ ते ७ वर्षांत गुगलतर्फे भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. ते आज...