पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती...

जागतिक बँकेचं आवाहन / कोरोना विषाणूला प्रतिबंध कारण्यासाठीच्या योजलेल्या कृती कार्यक्रमाचा मंत्रिगटाकडून आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूविरुद्ध जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन जागतिक बँकेनं केलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना तातडीनं मदत करणं शक्य व्हावं, यादृष्टीनं आर्थिक आणि...

श्रीलंका आणि एलटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंका आणि एलटीटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या हजारो नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल असं श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी...

पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड पटकावलं आहे. अजिंक्यपदासाठी इंग्लडच्या साऊदम्पटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात कालच्या राखीव दिवशी न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून...

हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया किचेनोक यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. सानिया किचनोक जोडीनं उपांत्य फेरीत...

राफेल विमानांचे फ्रान्स मधून भारतात येण्यासाठी उड्डाण

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांंनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन आज सकाळी उड्डाण केले आहे. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन...

चीनमध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी भारताचं विमान आज रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या...

इराणमध्ये अडकलेल्या १२० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज जैसलमेर इथे उतरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या दोन...

कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याच्या दाव्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे. कोविड-१९ चं संक्रमण हवेतून होत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत...

हवामान बदलासंदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिकेचा पुन्हा अधिकृत समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदला संदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिका पुन्हा सहभागी झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल  ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली. हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा...