जगभरातील ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातला कोविड-१९ चा प्रकोप अजूनही आटोक्यात आलेला नाही. सध्या जगातल्या विविध देशांमध्ये ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ मुळे ११...

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ या आजाराला जागतिक साथीचा रोग घोषित केल्यानंतर, तसेच...

भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे....

टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज भारतीय पॅरालिम्पिक्स खेळाडूंची आणि पदक विजेत्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केलं. त्यांनी या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचंही...

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे. जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं, त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या...

भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली

बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...

अमेरिकेत कोरोनाचा धोका कमी- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २९९ रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू  झाला असल्याची...

भारतात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांमधला उत्साह कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून, त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचे अमेरिका - भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी...

नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...

कोरोनाचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथींच्या रोगात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग सुमारे १०० देशांमध्ये पसरल्यानं, या साथीचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथीच्या रोगात झाल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचं व्यक्त केलं आहे. कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी, संबंधित...