श्रीलंकेविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत...
फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...
इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणात १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे आढळलेल्या नवीन‘स्ट्रेन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६...
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी इराणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी...
इटलीमध्ये अडकून पडलेले २१८ भारतीय मायदेशी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये अडकून पडलेल्या २१८ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मिलानहून मायदेशी परतले.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले, की या सर्व प्रवाशांना दोन आठवडे छावला...
अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे...
कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज तिसरी बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक आज होणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर...
चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे तिथे अतिदक्षतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे, परिस्थिती गंभीर बनली असून तिथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड संसर्गाचा केंद्रबिंदू शांघाय शहर आहे. आणि तिथे आणखी...