आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...
अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी ट्रम्प सध्या...
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्णपदकांची केली कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी इथं सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पुरुष विभागात ४८ किलो वजनी गटात आकाशनं...
नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...
अमेरिका तालिबान करारामुळे शांती, सुरक्षा प्रस्थापित होईल,असा भारताचा आशावाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतता करारामुळे अफगाणिस्तानात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन अहिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे.
या करारामुळे...
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज तसंच पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामने...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज तसंच पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता शारजा इथं, तर दुसरा...
ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या सप्ताहाअखेरिस तापमान वाढ, वादळीवार्यांसह मोठ्या आगीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सप्टेंबरपासून आतापर्यंत न्यू-साऊथ वेल्स...
फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया सहविजेते
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया यांना यंदाचे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारे भारतीय खेळाडू निहाल सरीन...
ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...
कोरोना विषाणूच्या संदर्भानं सात विमानतळांवर प्रवाशांची पूर्ण तपासणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूच्या संदर्भानं दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोची, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या सात विमानतळांवर, ४३ विमानांतून आलेल्या ९ हजार १५६ प्रवाशांची पूर्ण तपासणी...











