जपामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांत आणिबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानने टोकीयोसह देशातल्या ७ प्रदेशांमध्ये एका महिन्याची आणिबाणी जाहीर केली आहे. या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. प्रधानमंत्री शिंजो आबे यांनी ही घोषणा...
ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या सप्ताहाअखेरिस तापमान वाढ, वादळीवार्यांसह मोठ्या आगीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सप्टेंबरपासून आतापर्यंत न्यू-साऊथ वेल्स...
जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत...
लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर पोलिस चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं...
श्रीलंकेमधे इंधनाची टंचाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याचा इशारा तिथले ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी दिला आहे. सरासरी मागणीच्या तुलनेत केवळ एक दिवस पुरेल एवढाच पेट्रोल साठा असल्याचं...
इस्राएलमधल्या निवडणुकांत प्रधानमंत्री नेतन्याहू यांचा विजयाचा दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएलमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला आहे.
नेतन्याहू यावेळी चांगले यश मिळतील, असा अंदाज कल चाचण्यांनीही वर्तवला आहे.दरम्यान, गेल्या...
जागतिक बँकेकडून जगातल्या १०० विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलर्सचं अर्थसहाय्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या महामारीमुळे जगभरात ६ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीच्या खाईत लोटली जाण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे.
यादृष्टीनं जगातल्या १०० विकसनशील देशांना १६० अब्ज...
अमेरिका आणि तालिबान करारातली महत्वाची अट फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानच्या ताब्यात असलेल्या बंडखोर कैद्यांची सुटका करावी, ही अमेरिका आणि तालिबान यांच्यातल्या करारातली महत्वाची अट अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी फेटाळली आहे.
मात्र तरीदेखील संपूर्णतः युद्धबंधी...
१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदकं पटकावून प्रस्थापित केलं वर्चस्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं. अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार...
चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....