प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील...
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर गुन्हा दाखल, अमेरिकेनं केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून, त्यांच्यावर गुन्हा...
अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा प्रयत्न करु नये – डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा कोणताही प्रयत्न करु नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरीव यांची...
बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे.
अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि...
चीनमध्ये होत असलेल्या बी. डब्ल्यू. एफ. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही सिंधूचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्यये सुरु असलेल्या बी. डब्ल्यू. एफ. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधूचा सामना आजपासून सुरु होणार आहेत. आज सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी...
भारतानं आपल्या स्थूल उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं असून पॅरिसमध्ये मान्य केल्यानुसार उत्सर्जनात ३५ टक्के घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर...
नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण,...
सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये स्वतंत्र प्रवेश आणि बसण्याची...
फिनलँडच्या प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड केली आहे. फिनलँडच्या इतिहासात मारिन या सर्वात कमी तरुण प्रधानमंत्री बनल्या आहेत.
माजी...
जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं या व्यापा-यात आपला दबदबा कायम ठेवल्याचं...